PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme). भारतामध्ये लाखोंच्या संख्येने असंघटित क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आहेत जे आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर व कुठल्याही ब्रँडनेम शिवाय करत आहेत. याच अन्न प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते खासकरून ग्रामीण भागात व महिलांसाठी रोजगार निर्मिती. परंतु […]
PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना Read More »
