Business Loans (व्यवसाय कर्ज)

Restaurant Business कसा सुरू करावा? Full Guide | Cost, License, Profit

Restaurant Business Full guide

भारतातील Food & Restaurant Business हा आज वेगाने वाढणारा आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार व उत्पन्न निर्माण करणारा sector बनला आहे. शहरांमधील वाढता रोजगार, बदलती lifestyle, online food culture आणि लोकांच्या वाढलेल्या spending capacity मुळे स्वच्छ, झटपट आणि परवडणाऱ्या अन्नाची मागणी सतत वाढत आहे. पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे हा केवळ luxury प्रकार मानला जायचा, पण आता तो […]

Restaurant Business कसा सुरू करावा? Full Guide | Cost, License, Profit Read More »

Rooftop Solar System पूर्ण माहिती – घरासाठी, दुकानासाठी, आणि छोट्या व्यवसायासाठी

Rooftop Solar System पूर्ण माहिती – घरासाठी, दुकानासाठी, आणि छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त गाइड

आजच्या वाढत्या वीज दरांमुळे आणि वाढत्या वीज वापरामुळे अनेकजण रूफटॉप सोलर सिस्टम (Rooftop Solar System) लावण्याचा विचार करत आहेत. छतावर बसवलेले सोलर पॅनल्स सूर्याच्या ऊर्जेला थेट वीजेमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे घर, शेत किंवा व्यवसायासाठी स्वस्त आणि शाश्वत वीज मिळते. भारत सरकारकडून आणि महाराष्ट्र राज्याकडून सोलर सबसिडी योजना उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी होतो आणि गुंतवणूक

Rooftop Solar System पूर्ण माहिती – घरासाठी, दुकानासाठी, आणि छोट्या व्यवसायासाठी Read More »

पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) : कमी गुंतवणुकीत नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय

Poli Bhaji Kendra

आजकाल अनेक लोक घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. विशेषतः कमी गुंतवणुकीत आणि कमी रिस्कमध्ये. अशा परिस्थितीत, पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर व्यवसाय कल्पना ठरू शकते, विशेषतः महाराष्ट्रात. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, आणि घरगुती, ताजं, आरोग्यदायी जेवण बनवण्याची कला तुमच्यात असेल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम

पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) : कमी गुंतवणुकीत नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय Read More »

दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi)

Dairy Farming Loan Information in Marathi

डेअरी फार्मिंग लोनचा (Dairy farming loan) सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात लागणाऱ्या निधीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे आणि या सोबतच एकूण दुग्ध उत्पादन वाढवणे. शेतकरी आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावून उंचावणे. डेअरी फार्मिंग म्हणजेच गाय म्हैस यांच्यासारख्या दुभत्या जनावरांचा सांभाळ करून त्यांच्यापासून दूध

दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi) Read More »

35% अनुदान, 50 लाख कर्ज PMEGP Loan information in Marathi

PMEGP Loan information in Marathi

PMEGP loan Scheme म्हणजेच पंतप्रधान ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister’s Employment Generation Programme) हि योजना एप्रिल २००८ साली सुरु झाली. pmegp scheme अंतर्गत कर्ज योजना सुक्ष्म, लहान व मध्यम उद्योग मंत्रालय आणि खादी व ग्रामोद्योग महामंडळ यांच्या मार्फत राबविली जाते. योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण व शहरी भागात विविध उद्योगांची उभारणी करून रोजगार निर्मिती करणे तसेच

35% अनुदान, 50 लाख कर्ज PMEGP Loan information in Marathi Read More »

स्ट्रीट व्हेंडर ला ५० हजार विनातारण कर्ज । PM SVANidhi loan information in Marathi

pm svanidhi loan information in marathi

विविध शहरांमध्ये रस्त्यावरील विक्रेते त्या शहरच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेमधील फार महत्वाचे घटक असतात. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू तेही अगदी स्वस्तात उपलब्ध करण्यात यांचे योगदान असते. याच विक्रेत्यांना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात जसे कि गाडीवाले, ठेलेवाले, भाजीवाले, फूड स्टॉल, व अश्याच किरकोळ वस्तू विकणारे.त्यासोबतच सलून वाले, लाँड्रीवाले, चांभार, पान शॉप इ. या

स्ट्रीट व्हेंडर ला ५० हजार विनातारण कर्ज । PM SVANidhi loan information in Marathi Read More »

विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana)

vishwakarma yojana information in Marathi

आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे, हे कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरुंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो. या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. या कुशल कारागिरांना “विश्वकर्मा” म्हणून संबोधले जाते, यामध्ये

विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana) Read More »

५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज, नव्या व जुन्या उद्योगांसाठी (CGTMSE information in Marathi)

CGTMSE योजनेची थोडक्यात ओळख कर्जासाठी तारण न देऊ शकणाऱ्या उद्योगांना सक्षम करणे हा या योजनेचे सर्वात प्रथम व महत्वाचे उद्दिष्ट आहे. cgtmse scheme, म्हणजेच मायक्रो आणि स्मॉल एंटरप्रायझेससाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट (Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises) हि योजना भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या (MSMEs) वाढ आणि विकासास हातभार लावण्याची महत्त्वपूर्ण

५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज, नव्या व जुन्या उद्योगांसाठी (CGTMSE information in Marathi) Read More »

CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi

CMEGP scheme information in Marathi

CMEGP scheme बद्दल थोडक्यात (What is CMEGP scheme?) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) ही योजना सुरु करण्याचा शासनाचा मूळ उद्देश म्हणजे छोटे व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे खासकरून ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी भागात सुद्धा. CMEGP Scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवरील दोन संस्थांमार्फत केली जाते

CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi Read More »

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना

Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme)

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme). भारतामध्ये लाखोंच्या संख्येने असंघटित क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आहेत जे आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर व कुठल्याही ब्रँडनेम शिवाय करत आहेत. याच अन्न प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते खासकरून ग्रामीण भागात व महिलांसाठी रोजगार निर्मिती. परंतु

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना Read More »

कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा (Project Report for Bank Loan in Marathi)

Project report in Marathi

कोणत्याही व्यवसायाचा कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (project report for bank loan) तयार करण्याअगोदर आपण त्या व्यवसायाची इतंभूत माहिती गोळा करावी, सहसा बहुतेक जन त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट वर प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याची सर्वस्वी जबाबदारी सोपवतात. चार्टर्ड अकाउंटंट जरी चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असले तरी ते आपण दिलेल्या माहितीवरच अहवाल बनवत असतात. आपण जर आपल्या चार्टर्ड अकाउंटंट ला प्रोजेक्ट

कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा (Project Report for Bank Loan in Marathi) Read More »

आण्णासाहेब पाटील महामंडळची व्याज परतावा योजना (Annasaheb Patil Mahamandal Interest Reimbursement Scheme)

annasaheb patil mahamandal

महाराष्ट्रामध्ये विविध समाजासाठी त्यांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी वेगवेगळी महामंडळे आहेत परंतु या सर्वांमध्ये मराठा समाजासाठी विशेष असे आर्थिक महामंडळ नव्हते व त्यासाठी मराठा समाजातून त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे हि खूप पूर्वीपासूनची मागणी आहे. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंळाची (Annasaheb Patil Arthik

आण्णासाहेब पाटील महामंडळची व्याज परतावा योजना (Annasaheb Patil Mahamandal Interest Reimbursement Scheme) Read More »

दुकानगाळा किंवा ऑफिस खरेदीसाठी लोन (Commercial Property Loan)

Commercial Property Loan

स्वतःच्या मालकीचा दुकान गाळा किंवा ऑफिस असणे हे कुठल्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला व्यवसायात उत्तुंग भरारी घेणे सोप्पे होते तसेच दुकान किंवा ऑफिसच्या भाड्याचा मोठ्ठा खर्च कमी होतो. आता आपणही आपल्या व्यवसायासाठी कमर्शिअल प्रॉपर्टी (Commercial Property) खरेदी करू इच्छत आहात का? तर आता आपल्याला वाट बघायची बिलकुल गरज नाही कारण आपण या लेखामध्ये

दुकानगाळा किंवा ऑफिस खरेदीसाठी लोन (Commercial Property Loan) Read More »

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women)

business ideas for women

अलिकडच्या काळात, महिलांनी असंख्य अडथळे तोडून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा ठसा उमटवून, भारतीय व्यावसायिक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय बदल घडून आले आहेत. भारतातील महिलांमध्ये उद्योग व्यवसायासाठी लागणारी कमालीची चाणाक्ष वृत्ती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कमी रिसोर्सेस मध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे. त्या मुळे त्यांना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात स्वतःचा मार्ग तयार करता आला आहे. लैंगिक समानता आणि

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women) Read More »

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business)

things you need to start a business

नवीन व्यवसाय सुरू करणे (starting a new business) हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्योजकीय स्वप्नाचा पाठपुरावा करत असाल किंवा नवीन उद्योगात पाऊल टाकत असाल तरीही, काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणीसह (Planning and Execution) प्रक्रियेकडे जाणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मार्ग दाखवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही एक सर्वसमावेशक चेकलिस्ट संकलित

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business) Read More »

सरकारी बँकेतूनही मिळणार डिजिटल लोन (Online loan information in marathi)

डिजिटल लोन Mudra STP loan Explained in Marathi

डिजिटल लोन ची थोडक्यात ओळख: आजकालच्या डिजिटल युगात ऑनलाइन किंवा डिजिटल लोन एक सोयीस्कर व सर्वोत्तम कर्ज देण्याचा प्रकार म्हणून समोर आला आहे यामुळे कर्जदाराला लवकरात लवकर कर्ज मिळणे सोपे झाले आहे. डिजिटल लोन (Online loan information in marathi) हे सर्व कागदी प्रक्रिया वगळून पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे पूर्ण केले जाते तेही बँक शाखेला न भेट

सरकारी बँकेतूनही मिळणार डिजिटल लोन (Online loan information in marathi) Read More »

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi)

MSME Loan

एम एस एम ई उद्योग व व्यवसायांसाठी (MSME Loan)कर्ज कसे मिळवावे? त्यासंबंधी विविध योजना, आवश्यक कागदपत्रे १. कर्जाचा उद्देश आपल्या व्यवसाया मध्ये लागणार्‍या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी. आपल्या व्यवसायामध्ये लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी मुदत कर्ज, जे खालील गोष्टी खरेदी करण्यासाठी मिळते. खरेदी / बांधकाम / व्यवसाय परिसराचे नूतनीकरण,कारखाना/कार्यालये / दुकान / गोडाऊन / प्लांट आणि

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi) Read More »