Author name: Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

Senior Citizen Saving Scheme (SCSS) जेष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक

Senior Citizen Saving Scheme

आयुष्यात निवृत्ती ची सुवर्ण वर्षे जसजशी जवळ येत असतात, तसतसे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे अधिकाधिक महत्त्वाचे होत असते. सेवानिवृत्तांसाठी विचारात घेण्यासारखा एक मार्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Saving Scheme (SCSS). विशेषतः वृद्ध व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली ही योजना सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या लेखात, आम्ही […]

Senior Citizen Saving Scheme (SCSS) जेष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक Read More »

दुकानगाळा किंवा ऑफिस खरेदीसाठी लोन (Commercial Property Loan)

Commercial Property Loan

स्वतःच्या मालकीचा दुकान गाळा किंवा ऑफिस असणे हे कुठल्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला व्यवसायात उत्तुंग भरारी घेणे सोप्पे होते तसेच दुकान किंवा ऑफिसच्या भाड्याचा मोठ्ठा खर्च कमी होतो. आता आपणही आपल्या व्यवसायासाठी कमर्शिअल प्रॉपर्टी (Commercial Property) खरेदी करू इच्छत आहात का? तर आता आपल्याला वाट बघायची बिलकुल गरज नाही कारण आपण या लेखामध्ये

दुकानगाळा किंवा ऑफिस खरेदीसाठी लोन (Commercial Property Loan) Read More »

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women)

business ideas for women

अलिकडच्या काळात, महिलांनी असंख्य अडथळे तोडून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा ठसा उमटवून, भारतीय व्यावसायिक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय बदल घडून आले आहेत. भारतातील महिलांमध्ये उद्योग व्यवसायासाठी लागणारी कमालीची चाणाक्ष वृत्ती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कमी रिसोर्सेस मध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे. त्या मुळे त्यांना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात स्वतःचा मार्ग तयार करता आला आहे. लैंगिक समानता आणि

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women) Read More »

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business)

things you need to start a business

नवीन व्यवसाय सुरू करणे (starting a new business) हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्योजकीय स्वप्नाचा पाठपुरावा करत असाल किंवा नवीन उद्योगात पाऊल टाकत असाल तरीही, काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणीसह (Planning and Execution) प्रक्रियेकडे जाणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मार्ग दाखवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही एक सर्वसमावेशक चेकलिस्ट संकलित

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business) Read More »

सरकारी बँकेतूनही मिळणार डिजिटल लोन (Online loan information in marathi)

डिजिटल लोन Mudra STP loan Explained in Marathi

डिजिटल लोन ची थोडक्यात ओळख: आजकालच्या डिजिटल युगात ऑनलाइन किंवा डिजिटल लोन एक सोयीस्कर व सर्वोत्तम कर्ज देण्याचा प्रकार म्हणून समोर आला आहे यामुळे कर्जदाराला लवकरात लवकर कर्ज मिळणे सोपे झाले आहे. डिजिटल लोन (Online loan information in marathi) हे सर्व कागदी प्रक्रिया वगळून पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे पूर्ण केले जाते तेही बँक शाखेला न भेट

सरकारी बँकेतूनही मिळणार डिजिटल लोन (Online loan information in marathi) Read More »

थर्ड पार्टी इन्शुरन्स करत असाल तर सावधान ! (Comprehensive or Third Party Insurance in Marathi)

Third Party or Comprehensive Insurance

Most important Diffrences in Comprehensive or Third Party Insurance या आर्टिकल मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण कुठलीही गाडी वापरत असाल तर त्या गाडीचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार Vehicle Insurance करणे गरजेचे आहे पण जेव्हा Vehicle Insurance करण्याची वेळ येते तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडतो कि Comprehensive or Third Party Insurance.

थर्ड पार्टी इन्शुरन्स करत असाल तर सावधान ! (Comprehensive or Third Party Insurance in Marathi) Read More »

कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का ? (Loan Insurance Guide in Marathi)

Home loan insurance in marathi

Why Home Loan Insurance is important? गृह कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का? का बँक उगीच जबरदस्ती आपल्या गळ्यात घालतात. गृह कर्ज किंवा इतर कुठल्याही कर्जाच्या विमा करता येतो का आणि त्याचा मला किंवा माझ्या नंतर माझ्या कुटुंबाला काय फायदा आहे. यासर्वांचे उत्तर जर आपल्याला पाहिजे असल्यास पाच मिनिटे देऊन हा लेख वाचा आणि

कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का ? (Loan Insurance Guide in Marathi) Read More »

मध्यमवर्गीयांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Top 12 Best Investment Plans for the Middle Class Explained in Marathi

Top 12 Best Investment Plans for the Middle Class Explained in Marathi मध्यमवर्गासाठी टॉप 12 सर्वोत्तम गुंतवणूक योजना 1. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) हा भारतातील निम्न आणि मध्यमवर्गासाठी लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. पीपीएफ (PPF )सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा

मध्यमवर्गीयांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय Read More »

मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत

Mortgage loan in Marathi

Mortgage loan in Marathi माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) ला मालमत्तेवर कर्ज, तारण कर्ज किंवा Loan Against Property  (LAP) सुध्दा म्हणतात. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) आपल्याकडील मालमत्ता तारण ठेवून दिले जाते, सदर मालमत्ता कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण राहते. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) साठी तारण म्हणून निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता स्विकारली जाते. मालमत्ता कर्जाचा व्याजदर

मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत Read More »

घर खरेदी करण्यापूर्वी हा विचार केलाय का?

Before buying new Home

नवीन घर खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे १० मुद्दे 10 Important points Before buying new Home घर किंवा मालमत्तेची खरेदी हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. एखादे घर किवा फ्लॅट आपल्याला आवडाला तर बहुतेक वेळा आपण फारसा विचार न करता त्वरित निर्णय घेतो. त्या घरामध्ये किवा फ्लॅटमध्ये काहीतरी उपयुक्त किंवा आकर्षक आढळून आले म्हणून आपण

घर खरेदी करण्यापूर्वी हा विचार केलाय का? Read More »

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi)

MSME Loan

एम एस एम ई उद्योग व व्यवसायांसाठी (MSME Loan)कर्ज कसे मिळवावे? त्यासंबंधी विविध योजना, आवश्यक कागदपत्रे १. कर्जाचा उद्देश आपल्या व्यवसाया मध्ये लागणार्‍या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी. आपल्या व्यवसायामध्ये लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी मुदत कर्ज, जे खालील गोष्टी खरेदी करण्यासाठी मिळते. खरेदी / बांधकाम / व्यवसाय परिसराचे नूतनीकरण,कारखाना/कार्यालये / दुकान / गोडाऊन / प्लांट आणि

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi) Read More »