तुमचे bank account dormant झाले आहे का? ATM transaction होत नाही, UPI काम करत नाही, online transfer fail होत आहे किंवा bank branch मध्ये account dormant असल्याचे सांगितले का? अशा वेळी अनेक लोक घाबरतात “माझे account बंद झाले का?”, “माझे पैसे safe आहेत का?”, “पुन्हा account active होईल का?” चांगली गोष्ट म्हणजे Dormant account पुन्हा active करता येते.
या लेखात आपण समजून घेणार आहोत:
- Account dormant का होते
- Account active कसे करायचे
- कोणते documents लागतात
- किती वेळ लागतो
- कोणत्या समस्या येऊ शकतात
जर तुमचे bank account dormant झाले असेल, तर हा article शेवटपर्यंत वाचा.
तुमचे Bank Account Dormant झाले आहे का?
Table of Contents
खालील symptoms दिसत असतील तर तुमचे account dormant असण्याची शक्यता आहे:
- ATM withdrawal होत नाही
- UPI payments fail होत आहेत
- Net banking transfer बंद झाले
- Cheque transaction reject होत आहे
- Bank branch dormant status दाखवत आहे
साध्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या account मधून debit transactions बंद होऊ शकतात. पण याचा अर्थ account permanently बंद झाले असा नाही.
Account Dormant का झाले?
सामान्यपणे, जर तुमच्या bank account मध्ये 2 वर्षे (24 months) customer initiated transaction झाले नाही, तर account dormant category मध्ये जाऊ शकते.
Customer initiated transaction म्हणजे:
- Cash deposit
- Cash withdrawal
- UPI transaction
- Online transfer
- Cheque transaction
खालील कारणांमुळे account dormant होणे common आहे:
- जुने Savings Account वापरत नाही: अनेक लोक multiple bank accounts ठेवतात. काही accounts नंतर पूर्णपणे unused राहतात.
- Salary Account inactive झाले: Job change केल्यानंतर जुने salary account बंद न करता तसेच ठेवले जाते.
- फक्त Balance ठेवला पण Transaction नाही: Account मध्ये पैसे असले तरी transaction नसेल तर account dormant होऊ शकते.
Account Dormant झाल्यावर काय Problem येतात?
Dormant account झाल्यावर खालील issues येऊ शकतात:
- UPI बंद होऊ शकते
- ATM transaction fail होऊ शकतो
- Fund transfer block होऊ शकतो
- Debit transactions restricted होतात
पण महत्त्वाची गोष्ट: तुमचे account मधील पैसे safe असतात. Bank तुमचे पैसे काढून घेत नाही. फक्त security purpose साठी account usage restrict केला जातो.
Dormant Account Active कसे करावे? (Step-by-Step Process)

जर तुमचे bank account dormant झाले असेल, तर खालील steps follow करा.
Step 1: Bank Branch ला भेट द्या, सर्वात आधी तुमच्या bank branch ला भेट द्या. काही banks फक्त home branch मध्येच reactivation करतात, तर काही banks any branch banking सुविधा देतात. म्हणून branch ला जाण्यापूर्वी customer care किंवा branch मध्ये call करून confirm करा.
Step 2: Dormant Account Activation Request द्या, Branch मध्ये account reactivation साठी request द्यावी लागते. Bank तुम्हाला Reactivation form किंवा Written application दाखल करण्यास सांगू शकते.
या request मध्ये साधारण: Account number, Customer name, Mobile number, Reactivation reason हे details भरावे लागतात.
Step 3: KYC Update करा, बहुतेक banks dormant account activate करण्यापूर्वी KYC verify करतात. यासाठी खालील documents लागू शकतात:
- Aadhaar Card
- PAN Card
- Passbook
- Registered Mobile Number
- Address Proof (जर required असेल तर)
जर KYC outdated असेल तर process थोडी delay होऊ शकते.
Step 4: Signature Verification
हा step अनेक लोक miss करतात. Branch तुमची current signature verify करू शकते. जर old signature आणि current signature mismatch असेल, तर additional verification लागू शकते.
Step 5: Small Transaction करा
Reactivation request process झाल्यानंतर bank तुम्हाला small transaction करायला सांगू शकते.
उदाहरण:
- Cash deposit
- Cash withdrawal
- Self transfer
हा transaction account पुन्हा active असल्याचे confirm करतो.
Dormant Account Active होण्यासाठी किती वेळ लागतो?
हा प्रश्न जवळपास प्रत्येक customer विचारतो. साधारणपणे account activation साठी खालील वेळ लागू शकतो:
- Same day
- 24 hours
- 2–3 working days
हे bank policy आणि branch process वर depend करते. जर KYC already updated असेल, तर process fast होऊ शकते.
Dormant Account Activation Charges आहेत का?
सामान्यतः dormant account activation साठी charges नसतात. म्हणजे account active करण्यासाठी separate fees लागू होत नाही. तरी specific charges policy साठी bank branch मध्ये confirm करणे चांगले.
Account मध्ये पैसे आहेत, ते Safe आहेत का?
होय, पूर्णपणे safe आहेत. Dormant account झाल्यामुळे: तुमचे पैसे गायब होत नाहीत, Bank पैसे जप्त करत नाही, Balance सुरक्षित राहते, यामुळे unnecessary panic करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त account reactivation process complete करायची आहे.
Dormant Account Activation दरम्यान Common Problems
कधी कधी account activate करताना काही issues येऊ शकतात.
- Signature Mismatch: जुनी signature आणि आताची signature वेगळी असल्यास verification delay होऊ शकते.
- Mobile Number Changed: Registered mobile number active नसल्यास OTP related issue येऊ शकतो.
- KYC Not Updated: Old KYC असल्यास bank आधी KYC update करायला सांगते.
- Branch Merged or Shifted” काही banks मध्ये branch merge किंवा transfer झालेली असते.
Branch ला जाण्यापूर्वी हे Ready ठेवा
- Branch visit करण्यापूर्वी ही checklist ready ठेवा:
- Passbook
- Aadhaar Card
- PAN Card
- Registered Mobile Number
- Cheque Book (जर असेल तर)
यामुळे process faster होतो.
काही Banks मध्ये Biometric Verification सुद्धा लागू शकते
आजकाल अनेक banks security वाढवण्यासाठी biometric verification सुद्धा करतात, विशेषतः dormant account reactivation वेळी.
Biometric verification म्हणजे:
- Fingerprint verification
किंवा - Aadhaar based biometric authentication
हे verification customer identity confirm करण्यासाठी वापरले जाते.
खालील situations मध्ये biometric लागू होऊ शकते:
- High-risk dormant accounts
- KYC mismatch
- Signature mismatch
- Aadhaar linked verification cases
जर तुमच्या bank मध्ये biometric verification required असेल, तर branch मध्ये personally उपस्थित राहावे लागते.
महत्त्वाचे म्हणजे:
सर्व banks मध्ये biometric mandatory नसते.
ही process bank policy वर depend करते.
म्हणून branch ला जाण्यापूर्वी एकदा bank मध्ये confirm करणे चांगले.
CKYC Number Generate नसल्यामुळे Account Activation Delay होऊ शकते
काही जुन्या bank accounts मध्ये dormant account activation दरम्यान एक वेगळी समस्या दिसून येते.
CKYC number generated नसणे. हे विशेषतः जुन्या accounts मध्ये common आहे.
यामागील कारणे:
- Old account opening form
- Incomplete KYC documents
- Documents scan quality poor असणे
- Old records digital format मध्ये उपलब्ध नसणे
अशा cases मध्ये bank ला आधी customer record update करावे लागते.
Process साधारणपणे असा असतो:
Step 1: Customer KYC Documents Update
Bank नवीन KYC documents घेते.
उदा:
- Aadhaar
- PAN
- Address Proof
- Photo
Step 2: Bank Internal Records Update
Bank आपल्या system/database मध्ये customer details update करते.
जर:
- Name mismatch
- DOB mismatch
- Address outdated
असे issues असतील तर ते आधी correct केले जातात.
Step 3: CKYC Portal वर Data Submit केला जातो
Internal verification पूर्ण झाल्यावर customer data CKYC portal वर submit केला जातो.
Step 4: CKYC Number Generate होतो
Successful verification नंतर customer साठी CKYC number generate होतो.
Step 5: Account Activation Process Complete होते
CKYC update complete झाल्यावर dormant account activation पुढे process होते.
महत्त्वाची गोष्ट:
जर तुमच्या account मध्ये CKYC related issue असेल, तर account activation ला extra time लागू शकतो.
काही cases मध्ये process:
- 2–3 days
किंवा - 1 week पेक्षा जास्त
सुद्धा लागू शकतो. म्हणून branch कडून exact issue समजून घेणे महत्त्वाचे आहे.
