CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi
CMEGP scheme बद्दल थोडक्यात (What is CMEGP scheme?) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) ही योजना सुरु करण्याचा शासनाचा मूळ उद्देश म्हणजे छोटे व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे खासकरून ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी भागात सुद्धा. CMEGP Scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवरील दोन संस्थांमार्फत केली जाते […]
CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi Read More »
