Home loan insurance in marathi

कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का ? (Loan Insurance Guide in Marathi)

Why Home Loan Insurance is important? गृह कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का? का बँक उगीच जबरदस्ती आपल्या गळ्यात घालतात. गृह कर्ज किंवा इतर कुठल्याही कर्जाच्या विमा करता येतो का आणि त्याचा मला किंवा माझ्या नंतर माझ्या कुटुंबाला काय फायदा आहे. यासर्वांचे उत्तर जर आपल्याला पाहिजे असल्यास पाच मिनिटे देऊन हा लेख वाचा आणि […]

कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का ? (Loan Insurance Guide in Marathi) Read More »

Top 12 Best Investment Plans for the Middle Class Explained in Marathi

मध्यमवर्गीयांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Top 12 Best Investment Plans for the Middle Class Explained in Marathi मध्यमवर्गासाठी टॉप 12 सर्वोत्तम गुंतवणूक योजना 1. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) हा भारतातील निम्न आणि मध्यमवर्गासाठी लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. पीपीएफ (PPF )सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा

मध्यमवर्गीयांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय Read More »

Mortgage loan in Marathi

मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत

Mortgage loan in Marathi माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) ला मालमत्तेवर कर्ज, तारण कर्ज किंवा Loan Against Property  (LAP) सुध्दा म्हणतात. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) आपल्याकडील मालमत्ता तारण ठेवून दिले जाते, सदर मालमत्ता कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण राहते. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) साठी तारण म्हणून निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता स्विकारली जाते. मालमत्ता कर्जाचा व्याजदर

मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत Read More »

Before buying new Home

घर खरेदी करण्यापूर्वी हा विचार केलाय का?

नवीन घर खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे १० मुद्दे 10 Important points Before buying new Home घर किंवा मालमत्तेची खरेदी हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. एखादे घर किवा फ्लॅट आपल्याला आवडाला तर बहुतेक वेळा आपण फारसा विचार न करता त्वरित निर्णय घेतो. त्या घरामध्ये किवा फ्लॅटमध्ये काहीतरी उपयुक्त किंवा आकर्षक आढळून आले म्हणून आपण

घर खरेदी करण्यापूर्वी हा विचार केलाय का? Read More »

MSME Loan

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi)

एम एस एम ई उद्योग व व्यवसायांसाठी (MSME Loan)कर्ज कसे मिळवावे? त्यासंबंधी विविध योजना, आवश्यक कागदपत्रे १. कर्जाचा उद्देश आपल्या व्यवसाया मध्ये लागणार्‍या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी. आपल्या व्यवसायामध्ये लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी मुदत कर्ज, जे खालील गोष्टी खरेदी करण्यासाठी मिळते. खरेदी / बांधकाम / व्यवसाय परिसराचे नूतनीकरण,कारखाना/कार्यालये / दुकान / गोडाऊन / प्लांट आणि

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi) Read More »