विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana)
आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे, हे कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरुंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो. या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. या कुशल कारागिरांना “विश्वकर्मा” म्हणून संबोधले जाते, यामध्ये […]