थर्ड पार्टी इन्शुरन्स करत असाल तर सावधान ! (Comprehensive or Third Party Insurance in Marathi)
Most important Diffrences in Comprehensive or Third Party Insurance या आर्टिकल मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण कुठलीही गाडी वापरत असाल तर त्या गाडीचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार Vehicle Insurance करणे गरजेचे आहे पण जेव्हा Vehicle Insurance करण्याची वेळ येते तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडतो कि Comprehensive or Third Party Insurance. […]