मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत
Mortgage loan in Marathi माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) ला मालमत्तेवर कर्ज, तारण कर्ज किंवा Loan Against Property (LAP) सुध्दा म्हणतात. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) आपल्याकडील मालमत्ता तारण ठेवून दिले जाते, सदर मालमत्ता कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण राहते. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) साठी तारण म्हणून निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता स्विकारली जाते. मालमत्ता कर्जाचा व्याजदर […]
मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत Read More »