Business Loans (व्यवसाय कर्ज)

Poli Bhaji Kendra

पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) : कमी गुंतवणुकीत नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय

आजकाल अनेक लोक घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. विशेषतः कमी गुंतवणुकीत आणि कमी रिस्कमध्ये. अशा परिस्थितीत, पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर व्यवसाय कल्पना ठरू शकते, विशेषतः महाराष्ट्रात. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, आणि घरगुती, ताजं, आरोग्यदायी जेवण बनवण्याची कला तुमच्यात असेल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम […]

पोळी भाजी केंद्र (Poli Bhaji Kendra) : कमी गुंतवणुकीत नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय Read More »

Dairy Farming Loan Information in Marathi

दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi)

डेअरी फार्मिंग लोनचा (Dairy farming loan) सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात लागणाऱ्या निधीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे आणि या सोबतच एकूण दुग्ध उत्पादन वाढवणे. शेतकरी आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावून उंचावणे. डेअरी फार्मिंग म्हणजेच गाय म्हैस यांच्यासारख्या दुभत्या जनावरांचा सांभाळ करून त्यांच्यापासून दूध

दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती (Dairy Farming Loan Information in Marathi) Read More »

pm svanidhi loan information in marathi

स्ट्रीट व्हेंडर ला ५० हजार विनातारण कर्ज । PM SVANidhi loan information in Marathi

विविध शहरांमध्ये रस्त्यावरील विक्रेते त्या शहरच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेमधील फार महत्वाचे घटक असतात. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू तेही अगदी स्वस्तात उपलब्ध करण्यात यांचे योगदान असते. याच विक्रेत्यांना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात जसे कि गाडीवाले, ठेलेवाले, भाजीवाले, फूड स्टॉल, व अश्याच किरकोळ वस्तू विकणारे.त्यासोबतच सलून वाले, लाँड्रीवाले, चांभार, पान शॉप इ. या

स्ट्रीट व्हेंडर ला ५० हजार विनातारण कर्ज । PM SVANidhi loan information in Marathi Read More »

vishwakarma yojana information in Marathi

विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana)

आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे, हे कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरुंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो. या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. या कुशल कारागिरांना “विश्वकर्मा” म्हणून संबोधले जाते, यामध्ये

विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana) Read More »

CMEGP scheme information in Marathi

CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi

CMEGP scheme बद्दल थोडक्यात (What is CMEGP scheme?) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) ही योजना सुरु करण्याचा शासनाचा मूळ उद्देश म्हणजे छोटे व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे खासकरून ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी भागात सुद्धा. CMEGP Scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवरील दोन संस्थांमार्फत केली जाते

CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi Read More »

Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme)

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme). भारतामध्ये लाखोंच्या संख्येने असंघटित क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आहेत जे आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर व कुठल्याही ब्रँडनेम शिवाय करत आहेत. याच अन्न प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते खासकरून ग्रामीण भागात व महिलांसाठी रोजगार निर्मिती. परंतु

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना Read More »

Project report in Marathi

कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा (Project Report for Bank Loan in Marathi)

कोणत्याही व्यवसायाचा कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (project report for bank loan) तयार करण्याअगोदर आपण त्या व्यवसायाची इतंभूत माहिती गोळा करावी, सहसा बहुतेक जन त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट वर प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याची सर्वस्वी जबाबदारी सोपवतात. चार्टर्ड अकाउंटंट जरी चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असले तरी ते आपण दिलेल्या माहितीवरच अहवाल बनवत असतात. आपण जर आपल्या चार्टर्ड अकाउंटंट ला प्रोजेक्ट

कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा (Project Report for Bank Loan in Marathi) Read More »

business ideas for women

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women)

अलिकडच्या काळात, महिलांनी असंख्य अडथळे तोडून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा ठसा उमटवून, भारतीय व्यावसायिक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय बदल घडून आले आहेत. भारतातील महिलांमध्ये उद्योग व्यवसायासाठी लागणारी कमालीची चाणाक्ष वृत्ती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कमी रिसोर्सेस मध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे. त्या मुळे त्यांना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात स्वतःचा मार्ग तयार करता आला आहे. लैंगिक समानता आणि

महिलांसाठी व्यवसायाच्या सर्वोत्तम संधी (Best Business Ideas For Women) Read More »

things you need to start a business

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business)

नवीन व्यवसाय सुरू करणे (starting a new business) हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्योजकीय स्वप्नाचा पाठपुरावा करत असाल किंवा नवीन उद्योगात पाऊल टाकत असाल तरीही, काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणीसह (Planning and Execution) प्रक्रियेकडे जाणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मार्ग दाखवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही एक सर्वसमावेशक चेकलिस्ट संकलित

व्यवसाय सुरु करण्याआधी काय तयारी करावी (Checklist for Starting a New Business) Read More »

MSME Loan

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi)

एम एस एम ई उद्योग व व्यवसायांसाठी (MSME Loan)कर्ज कसे मिळवावे? त्यासंबंधी विविध योजना, आवश्यक कागदपत्रे १. कर्जाचा उद्देश आपल्या व्यवसाया मध्ये लागणार्‍या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी. आपल्या व्यवसायामध्ये लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी मुदत कर्ज, जे खालील गोष्टी खरेदी करण्यासाठी मिळते. खरेदी / बांधकाम / व्यवसाय परिसराचे नूतनीकरण,कारखाना/कार्यालये / दुकान / गोडाऊन / प्लांट आणि

नवीन उद्योग व व्यवसाया साठी कर्ज (Business loan information in Marathi) Read More »