New Project Report Request

आपल्याला हवा असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्या वेबसाईट वर उपलब्ध नसेल तर आपण खालील फॉर्म द्वारे आम्हाला कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपलब्ध करून देऊ.

  • हा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा कारण आपण दिलेल्या माहितीच्या आधारेच आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनावट असतो.
  • आपण माहिती भरताना मराठी मध्ये सुद्धा भरू शकता.
  • मशीन बद्दल माहिती लिहिताना आधी मशीनचे नाव लिहा व पुढे कंसात मशीनची खरेदी किंमत लिहावी.
  • आपण विक्री करणार असलेले प्रॉडक्ट बद्दल माहिती लिहिताना आधी प्रॉडक्ट चे नाव लिहावे व पुढे कंसात त्याची विक्री किंमत लिहावी.
  • प्रोजेक्ट रिपोर्ट च्या पहिल्या पानावर आम्ही आपल्यासाठी काही महत्वाची माहिती देत असतो त्यामुळे आपण बँकेत प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करताना त्या माहितीच्या पुढील पानापासून प्रिंट काढावी.