Dairy Farming Project Report for 10 Cows – PDF स्वरूपात
१० गायींचा डेअरी व्यवसाय सुरू करताय?
तर हे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बँक कर्ज, सबसिडी किंवा बिझनेस प्लॅन सादर करण्यासाठी योग्य आणि तयार वापरता येईल असं साधन आहे.
📘 प्रकल्पाचा एकूण खर्च व अंदाज:
एकूण खर्च (Project Cost) – ₹12,50,000/-
बँकेचे कर्ज (Loan Amount) – ₹10,00,000/-
स्वतःची गुंतवणूक (Margin Money) – ₹2,50,000/-
व्याजदर (Interest Rate) – 12%
फेडण्याचा कालावधी (Repayment Period) – 84 महिने (7 वर्ष)
📊 या रिपोर्टमध्ये काय मिळतं?
प्रकल्पाचा संपूर्ण खर्च व त्याचे स्रोत
महिन्याचा खर्च व उत्पन्न याचा अंदाजपत्रक
नफा-तोट्याचा ताळेबंद
मालमत्ता व कर्जदायित्व याचे ताळेबंद (Balance Sheet)
कर्ज परतफेड करण्याची क्षमता (DSCR)
आर्थिक स्थैर्य मोजणारे गुणोत्तर (Current Ratio, Capital Account)
📎 पूरक माहिती (Annexures):
10 गायींचा दुधाळी चार्ट (Lactation Chart)
खाद्य खर्च – दुधाळी व कोरड्या कालावधीसाठी वेगवेगळा
दररोज लागणारे इतर खर्च
दुध व शेणखत विक्रीतून होणारे उत्पन्न
कर्जाचे व्याज व हप्त्यांची गणना
स्थावर मालमत्तेची घसरण (Depreciation)
१० गाय किंवा म्हैस खरेदी करणे व त्यांना पुरेल एवढा गोठा बांधणे यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपयुक्त आहे.
वरील प्रमाणे आपण प्रोजेक्ट साठी कर्ज घेणार असाल तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेच्या इतर कागदपत्रांसोबत आपल्या बँकेला सादर करू शकता.
🐄 हा रिपोर्ट कोणासाठी उपयोगी?
१० गायी किंवा म्हशी खरेदी करून व्यवसाय वाढवू इच्छिणारे
बँक, क्रेडिट सोसायटी किंवा नाबार्ड कर्जासाठी अर्ज करणारे
डेअरी व्यवसायाचे व्यावसायिक नियोजन करणारे शेतकरी व उद्योजक
📥 डाऊनलोड माहिती:
पेमेंट झाल्यावर लगेच डाउनलोड लिंक मिळेल
“My Account” मध्ये जाऊन पुन्हा डाउनलोड करू शकता
रिपोर्टची PDF ईमेलवरही मिळेल
❓ का घ्यावा हा रिपोर्ट?
थेट बँकेला सादर करता येईल
वापरण्यास सोपा व स्पष्ट फॉरमॅट
प्रत्यक्ष व्यवसायात लागणारी सर्व माहिती समाविष्ट