Dairy Farming Project Report for 5 Cows – PDF Download
(डेअरी फार्मिंग प्रोजेक्ट रिपोर्ट – ५ गायींसाठी डिजिटल पीडीएफ स्वरूपात)
आपण ५ गायींचा डेअरी व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात का?
“Dairy farming Project Report for 5 Cows” हा रिपोर्ट खास बँक कर्जासाठी, नाबार्ड सबसिडीसाठी, किंवा व्यवसायाचे नियोजन (Business Planning) करण्यासाठी तयार केलेला आहे.
तपशील | रक्कम |
---|---|
Project Cost (एकूण प्रकल्प खर्च) | ₹6,25,000/- |
Loan Amount (बँकेकडून घेतले जाणारे कर्ज) | ₹5,00,000/- |
Margin Money (आपल्याकडून टाकावयाची गुंतवणूक) | ₹1,25,000/- |
Rate of Interest (व्याजदर) | 12% |
Repayment Period (कर्ज फेडण्याचा कालावधी) | 84 महिने |
📊 या रिपोर्टमध्ये काय काय मिळेल?
तुमच्या व्यवसायाचा संपूर्ण आर्थिक आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये हे मुख्य भाग आहेत:
प्रकल्पासाठी किती खर्च लागेल आणि कुठून निधी मिळेल
दर महिन्याचा पैशाचा ये-जा (Cash Flow)
नफा-तोटा किती होईल याचा अंदाज
व्यवसायाची एकूण आर्थिक स्थिती (Balance Sheet)
कर्ज फेडण्यासाठी तुमची क्षमता (DSCR – कर्ज परतफेड गुणोत्तर)
व्यवसायाचे दैनंदिन आर्थिक आराखडे (Current Ratio, Capital Account)
📎 हिशेब कसे तयार केले, त्याचं स्पष्टीकरण:
दुध देणाऱ्या गायींचा चार्ट (Lactation Chart)
गायींच्या खाण्यापिण्याचा खर्च – दुधाळी व कोरड्या काळात वेगळा
नियमित लागणारे खर्च (जसे की मजुरी, औषधे, देखभाल)
दुध विक्री आणि शेणखत विक्रीतून होणारे उत्पन्न
गोठा बांधणी, जनावरे खरेदी व त्यावर लागणारा खर्च
कर्जावर लागणारे व्याज व त्याचा हिशेब
५ गाय किंवा म्हैस खरेदी करणे व त्यांसाठी गोठा बांधणे यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपयुक्त आहे.
वरील प्रमाणे आपण प्रोजेक्ट साठी कर्ज घेणार असाल तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेच्या इतर कागदपत्रांसोबत आपल्या बँकेला सादर करू शकता.
🐄 हा प्रोजेक्ट रिपोर्ट कोणासाठी उपयुक्त?
५ गायी किंवा म्हशी खरेदी करून व्यवसाय सुरू करू इच्छिणारे शेतकरी
गोठा उभारणीसाठी बँकेकडे कर्ज मागणारे लोक
सरकारच्या योजनेखाली सबसिडीसाठी अर्ज करणारे उद्योजक
📥 प्रोजेक्ट रिपोर्ट कसा मिळेल?
पेमेंट झाल्यानंतर लगेचच डाउनलोड लिंक उपलब्ध होईल
तुमच्या “My Account” मध्ये लॉगिन करून नंतर कधीही डाउनलोड करता येईल
तुमच्या ई-मेलवर सुद्धा रिपोर्टची PDF कॉपी पाठवली जाईल
🔍 का घ्यावा हा प्रोजेक्ट रिपोर्ट?
बँकेचे मानक फॉरमॅट वापरलेला रिपोर्ट
व्यवहार्य (practical) आणि वापरायला सोपा
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा मराठी भाषेतील रिपोर्ट