Description
या बिस्कीट तयार करण्यासाठीच्या प्रोजेक्ट रिपोर्ट (Business Project Report for biscuit manufacturing – Shed and Machinery) च्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये बिस्कीट बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी व या मशीनरी ज्या शेड मध्ये बसवणार आहेत तो शेड तयार करण्याचा खर्च यांचा समावेश केलेला आहे.
जे मशीन खरेदी व शेड बांधण्यासाठी कर्ज घेणार आहेत व कच्च्या मालाची व्यवस्था जे स्वतः च्या भांडवलातून करणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपयुक आहे.
बिस्कीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी (List of Machinery required for Manufacturing of Biscuits):
8 Tray Convection Oven
Planetary Mixer 20ltr
Weighing Scale
Packaging Machine
बिस्कीट तयार करण्यासाठीच्या प्रोजेक्ट रिपोर्ट (Business Project Report for biscuit manufacturing – Shed and Machinery) खालील आकडेवारी आधारे बनवला आहे.
Project Cost | Rs. 4,00,000/- |
Loan Amount | Rs. 3,60,000/- |
Margin Money | Rs. 40,000/- |
Rate of Interest | 12% |
Repayment Period | 84 Months |
Selling price of Biscuit | Rs. 140/- per kg |
या बिस्कीट तयार करण्यासाठीच्या प्रोजेक्ट रिपोर्ट (project report for biscuit manufacturing) मध्ये खालील आर्थिक स्टेटमेंट समाविष्ट केलेले आहेत.
- Cost of Project and Means of Finance
- Projected Cash Flow Statement
- Projected Profitability Statement
- Projected Balance Sheet
- Capital Account
- Debt Service Coverage Ratio (DSCR)
- Current Ratio
वरील स्टेटमेंट मध्ये माहिती कशा प्रकारे तयार केली हे खालील स्टेटमेंट मध्ये दिलेली आहे. (Annexures)
- Sales Calculations
- Raw Material
- Power and Fuel Expenses
- Labour Charges
- Transportation
- Miscellaneous Expenses
- Closing Stock
- Sundry Debtors
- Sundry Creditors
- Fixed Asset and Depreciation
वरील प्रमाणे आपण प्रोजेक्ट साठी कर्ज घेणार असाल तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेच्या इतर कागदपत्रांसोबत आपल्या बँकेला सादर करू शकता.
याच प्रमाणे या biscuit factory project report मध्ये खालील प्रमाणे थोडक्यात माहिती दिली आहे जेणेकरून आपला प्रोजेक्ट रिपोर्ट अजूनच आकर्षक दिसेल.
Introduction
Objectives
Key Success Factors
Location
Facilities
Legal Requirements and Regulations
Market Research
Demand in the Region
Target Market
Competitor Analysis
Quality Standards
Pricing Strategy
Marketing Strategy
Sales Strategy
Operations Plan
Management and Team
Technical aspects
Risk Assessment
1) पेमेंट पूर्ण झाल्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट ची डाउनलोड लिंक येईल. (Download link will appear after successful payment)
2) माय अकाउंट सेक्शन मधून आपण नंतर लॉगिन करूनही रिपोर्ट डाउनलोड करू शकता. (You can download report by logging in “My account section”)
3) प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला ई-मेल द्वारे सुद्धा मिळेल (You will get report through E Mail Also)