Description
डेअरी फार्मिंग प्रोजेक्ट रिपोर्ट (Dairy farming Project Report) खालील आकडेवारी आधारे बनवला आहे.
Project Cost | Rs. 12,00,000/- |
Loan Amount | Rs. 10,00,000/- |
Margin Money | Rs. 2,00,000/- |
Rate of Interest | 12% |
Repayment Period | 84 Months |
या (Dairy farming Project Report) प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये खालील आर्थिक स्टेटमेंट समाविष्ट केलेले आहेत.
- Cost of Project and Means of Finance
- Projected Cash Flow Statement
- Projected Profitability Statement
- Projected Balance Sheet
- Capital Account
- Debt Service Coverage Ratio (DSCR)
- Current Ratio
वरील स्टेटमेंट मध्ये माहिती कशा प्रकारे तयार केली हे खालील स्टेटमेंट मध्ये दिलेली आहे. (Annexures)
- Lactation Chart
- Cost of Feed: a. Feed cost during Lactation Period, b. Feed cost during the Dry period
- Other recurring costs
- Income Milk Production
- Income from manure
- Cash Flow
- Fixed Assets and Depreciation
- Loan interest Calculation
१० गाय किंवा म्हैस खरेदी करणे व त्यांना पुरेल एवढा गोठा बांधणे यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपयुक्त आहे.
वरील प्रमाणे आपण प्रोजेक्ट साठी कर्ज घेणार असाल तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेच्या इतर कागदपत्रांसोबत आपल्या बँकेला सादर करू शकता.
याच प्रमाणे या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये खालील प्रमाणे थोडक्यात माहिती दिली आहे जेणेकरून आपला प्रोजेक्ट रिपोर्ट अजूनच आकर्षक दिसेल.
- Introduction:
- Market Analysis:
- Location Analysis:
- Infrastructure and Facilities:
- Operational Plan:
- Risk Assessment:
1) पेमेंट पूर्ण झाल्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट ची डाउनलोड लिंक येईल. (Download link will appear after successful payment)
2) माय अकाउंट सेक्शन मधून आपण नंतर लॉगिन करूनही रिपोर्ट डाउनलोड करू शकता. (You can download report by logging in “My account section”)
3) प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला ई-मेल द्वारे सुद्धा मिळेल (You will get report through E Mail Also)