बँकेसाठी तयार Project Report एकदम रेडी PDF फॉरमॅटमध्ये!

सोप्या भाषेत, कर्जासाठी योग्य असलेले Reports. लगेच डाउनलोड करा किंवा आधी Loan Checklist घ्या फ्री.

मुद्रा लोन, बिझनेस लोन, कृषी व्यवसाय कर्ज

यासाठी सर्वात उपयुक्त प्रोजेक्ट रिपोर्ट

Ready-to-use for Bank Loans

Save time — just attach and apply for your loan

Covers Cost, Profit, Cash Flow

Provides all financial data required by banks

Download Instantly After Payment

Instant access right after successful payment

बँक कर्ज द्यायला नाहीच का म्हणतेय?

आत्ताच प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करा आणि वरील प्रश्नांची उत्तरे मिळावा. बँकेत जायच्या आधीच सर्व तयारी करून ठेवा.

विविध कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी

कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आधी या चेकलिस्ट प्रमाणे कागदपत्र जमा करा. चेकलिस्ट पूर्णपणे मोफत आहे.

का खरेदी करावा हा रिपोर्ट?

  • सर्व गोष्टी एकाच रिपोर्टमध्ये सविस्तर
  • बँकेसाठी आवश्यक त्या फॉरमॅटमध्ये तयार
  • बाजारात स्पर्धा करू शकेल असा प्रॅक्टिकल प्लॅन
  • PDF डाउनलोड स्वरूपात तत्काळ उपलब्ध

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा मिळेल?

  • पेमेंट झाल्यानंतर लगेचच डाउनलोड लिंक उपलब्ध होईल
  • तुमच्या ई-मेलवर सुद्धा रिपोर्टची PDF कॉपी पाठवली जाईल
  • रिपोर्ट डाउनलोड करताना काहीही अडचण आल्यास Contact Us सेकशन मध्ये जाऊन आम्हाला कळवा

प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय समाविष्ट आहे

  1. Cost of Project and Means of Finance
  2. Projected Cash Flow Statement
  3. Projected Profitability Statement
  4. Projected Balance Sheet
  5. Capital Account
  6. Debt Service Coverage Ratio (DSCR)
  7. Current Ratio

Sample Pages of Project Report

⚡ Limited Period Offer!

Get your Ready-Made Project Report
for Bank Loan, PMEGP, Mudra, or MSME Schemes at special pricing today only!

Buy Now